cotton herbicides: कापूस पिकातील तन नाशक
शेतकरी मित्रानो नमस्कार, कृषी डॉक्टर (krushi doctor) या शेती निगडित माहिती देणाऱ्या मराठी वेबसाईट वरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये कापूस पिकामध्ये वापरता येणाऱ्या प्रमुख तणनाशकांची (cotton herbicides) माहिती पाहणार आहोत. मी तुम्हाला कापूस पिकातील तणनाशकांची नावे, त्याच्यामधील घटक, वापराची पद्धत आणि मात्रा देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक कापूस उत्पादक […]
cotton herbicides: कापूस पिकातील तन नाशक Read More »