karle seeds: मार्केट मधील टॉप 5 कारले बियाणे
शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कारले लागवड करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या निवडक वाणांची (karle seeds) माहिती पाहणार आहोत. कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्यामध्ये नर व मादी फुले वेगवेगळी परंतु एकाच […]
karle seeds: मार्केट मधील टॉप 5 कारले बियाणे Read More »