kanda chal anudan: या 20 जिल्ह्यात होणार 5700 कांदा चाळी. राष्ट्रीय कृषि विकास अंतर्गत 51 कोटी मंजूर
शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कांदा चाळ अनुदान (kanda chal anudan) योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय, अनुदान किती मिळते, लाभार्थी […]