हळद (Turmeric / Halad) हे भारतातील पारंपरिक आणि औषधी महत्त्व असलेले मसाले पीक आहे. हे पीक उष्णकटिबंधीय हवामानात उत्तम वाढते आणि बाजारात वर्षभर चांगली मागणी असलेले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये हळद शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.
या विभागात तुम्हाला हळद लागवडीसाठी योग्य हवामान, मातीची निवड, बियाण्यांची तयारी, पेरणी पद्धती, खत व्यवस्थापन, सिंचन, तसेच कीड आणि रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती मिळेल.
हळद शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ करता येते. योग्य काळजी घेतल्यास हळद लागवड शेतकऱ्यांसाठी सतत उत्पन्न देणारी आणि नफा देणारी शेती ठरते.

root rot disease
अद्रक लागवड, हळद लागवड

Root rot disease: हळद आणि आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष...
Continue reading