तूर (Redgram / Pigeon Pea) हे भारतातील सर्वात महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये तूर शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.
या विभागात तुम्हाला तूर लागवडीसाठी योग्य हवामान, मातीची निवड, बियाणे प्रक्रिया, पेरणी वेळापत्रक, खत व्यवस्थापन, सिंचन, तसेच तूर पिकातील कीड आणि रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती मिळेल.
आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शास्त्रीय शेती पद्धती अवलंबून तूर उत्पादनात मोठी वाढ करता येते. तूर शेती ही शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन नफा देणारी आणि मातीची सुपीकता राखणारी शेती ठरते.

red gram pod borer
तूर लागवड

red gram pod borer: तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष...
Continue reading