मका (Maize / Corn) हे भारतातील सर्वाधिक लागवड केले जाणारे धान्य पीक आहे आणि ते अन्नधान्य, पशुखाद्य आणि उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मका शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.
या विभागात तुम्हाला मका लागवडीसाठी योग्य हवामान, मातीची निवड, बियाण्यांची तयारी, पेरणीची पद्धत, खत व्यवस्थापन, सिंचन, तसेच कीड आणि रोग नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
मका शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ करता येते. योग्य काळजी आणि नियोजन घेतल्यास मका लागवड शेतकऱ्यांसाठी नफा देणारी आणि टिकाऊ शेती ठरते.

maize variety
मका लागवड

maize variety: जाणून घ्या मका लागवडीसाठी बेस्ट वाणांची नावे

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष...
Continue reading