उसावरील लोकरी मावा (sugarcane woolly aphid) नियंत्रण: संपूर्ण गाईड
शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाइट वर आज आपण पाहणार आहोत, ऊस पिकावर लोकरी मावा कीड ही कशी येते त्याची नेमकी लक्षणे नेमकी कोणती आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला एकात्मिक उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. चला तर आजच्या “उसावरील लोकरी मावा नियंत्रण (sugarcane woolly aphid)” या लेखाला सुरू करूया ही माहिती […]
उसावरील लोकरी मावा (sugarcane woolly aphid) नियंत्रण: संपूर्ण गाईड Read More »