cotton farming: कापूस लागवड करून एकरी घ्या 12 ते 15 क्विंटल उत्पादन
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी डॉक्टर (Krushi Doctor) या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण या लेखांमध्ये कापूस लागवड माहिती (cotton farming) याविषयी सविस्तर पणे पाहणार आहोत. कापसाला पांढरे सोने म्हटले जाते, याच कारण म्हणजे कापसाला आलेला भाव आणि त्याने मिळून दिलेले भरपूर आर्थिक उत्पन्न होय. विदर्भ मराठवाडा आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रात नगदी […]
cotton farming: कापूस लागवड करून एकरी घ्या 12 ते 15 क्विंटल उत्पादन Read More »