mango blossom: केशर आंबा मोहोर संरक्षण कृषि डॉक्टर

1. मोहोर दिसण्याच्या 15 दिवस आधी - लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 ईसी – 15 ml / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या.

2. मोहोर चे डोळे फुटताच - कार्बेन्डाझिम – 15 ग्राम + थायामेथोक्सम 25 wg – 7.5 ग्राम / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या.

4. तिसऱ्या फवारणीच्या 15 दिवसांनी - हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml  + थायामेथोक्सम 25 wg – 5 gm / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या.

5. चौथ्या फवारणीच्या 15 दिवसांनी - हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml + बुप्रोफेज़िन 25 एस.सी – 15 एम एल / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या.

5. पाचव्या फवारणीच्या 15 दिवसांनी - हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml + डेल्टामेथ्रिन 2.5 एस.सी – 7.5 एम एल / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या.

कृषि डॉक्टर वेबसाइट वरील ही माहिती पूर्ण पहिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏

Arrow