कापूस पिकाच्या राशी 659 (rasi 659 cotton seed) वाणाची संपूर्ण माहिती
शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor वेबसाइट वरती आपल्या सर्वांचे पुनः एकदा स्वागत करतो. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकाबद्दल “rasi 659 cotton seed” या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होत आहे आणि खरीप हंगाम म्हणलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील प्रमुख पीक म्हणून…