कृषि डॉक्टर
Krushi Doctor हे सर्व शेतकऱ्यांसाठी बनवलेले एक मोफत ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुम्ही sheti mahiti, pik vima, pik karj, krushi news, bazar bhav, hawaman andaz आणि khate, krushi rasayane व biyane यांच्याबद्दल सर्व माहिती वाचू शकता.
पिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आमचे एकमेव ध्येय आणि स्वप्न आहे. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आम्ही कृषी डॉक्टर या नावाने ही वेबसाइट सुरू केली आहे. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामधील प्रमुख पिकांची लागवडीपासून ते कापणीपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.
आमच्या YouTube चॅनेलवर आपले स्वागत आहे
KrushiDoctor, हा शेती माहिती देणारा मराठी भाषेतील एक यूट्यूब चॅनल आहे. या ठिकाणी तुम्ही sheti mahiti, pik vima, pik karj, krushi news,.
bazar bhav, hawaman andaz आणि biyane यांच्याबद्दल सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहू शकता.
चॅनल पाहण्यासाठी खालील बटणावरती क्लिक करा.
आम्हाला का निवडावे
निपुणता
आमच्या टीममध्ये अनुभवी कृषी व्यावसायिक आणि तज्ज्ञांचा समावेश आहे जे माती व्यवस्थापनापासून पीक उत्पादनापर्यंत शेतीच्या सर्व पैलूंमध्ये जाणकार आहेत. आम्ही तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह माहिती प्रदान करतो ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.
वापरण्यास-सुलभ प्लॅटफॉर्म
आम्ही आमची वेबसाइट सर्वांसाठी अनुकूल आणि सोप्पी बनवली आहे. ज्यामुळे तुम्हाला याठिकाणी माहिती वाचताना कोणताही अडथळा येत नाही. ही वेबसाइट मोबाइल-अनुकूल आहे, ज्यामुळे तुम्हाला मोबाइल वरती देखील सर्व माहिती सोप्या पद्धतीने वाचता येते.