कलिंगड लागवड शेड्यूल 2025 (PDF)

Original price was: ₹549.00.Current price is: ₹149.00.

Description

कलिंगड लागवड शेड्यूल 2025 | Watermelon Crop Schedule (PDF)

किंमत: ₹149 | भाषा: मराठी | पाने: 24 | फॉरमॅट: PDF

या PDF मध्ये मिळेल –

  1. कलिंगडसाठी योग्य हवामान आणि जमिनीची निवड
  2. शेताची पूर्वतयारी आणि बियाण्याची योग्य निवड
  3. पेरणी वेळ व पद्धतीचे मार्गदर्शन
  4. बीज प्रक्रिया आणि अंकुरण वाढवण्याचे उपाय
  5. खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन
  6. प्रमुख कीड व रोग ओळख व उपाय
  7. उत्पादन वाढवण्यासाठी खास टिप्स

ही PDF का घ्यावी?

  1. कलिंगड शेतीसाठी तयार केलेले प्रॅक्टिकल मार्गदर्शन
  2. महाराष्ट्रातील हवामान आणि माती लक्षात घेऊन बनवलेले स्थानिक मार्गदर्शन
  3. सोप्या मराठी भाषेत, प्रत्यक्ष शेतीसाठी उपयोगी
  4. फक्त ₹149 – संपूर्ण हंगामासाठी उपयुक्त माहिती

बोनस फायदा

  1. PDF घेतल्यानंतर जर कलिंगड शेती करताना काही समस्या आली,z
  2. तर Krushi Doctor टीम पीक निघेपर्यंत मोफत मार्गदर्शन देईल. 🌿
Reviews (0)
0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “कलिंगड लागवड शेड्यूल 2025 (PDF)”

Your email address will not be published. Required fields are marked *