ऊस पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)

Original price was: ₹649.00.Current price is: ₹249.00.

Description

किंमत: ₹249 | भाषा: मराठी | पाने: 58 | फॉरमॅट: PDF + Live Support

केवळ माहिती नाही, तर पीक निघेपर्यंत कृषी डॉक्टरांचा थेट सल्ला! ऊस शेतीत येणारा अवाजवी खर्च १०-१५% वाचवून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हे सर्वात प्रॅक्टिकल वेळापत्रक आहे.

या PDF वेळापत्रकात काय मिळेल?

  1. योग्य जमीन व हवामान निवड
  2. लागवडीपूर्व तयारी व जातींची निवड
  3. लागवडीच्या पद्धती व आळवण्या
  4. बेसळ डोस आणि उभ्या पिकातील खत व्यवस्थापन
  5. कीड व रोग नियंत्रण फवारणी वेळापत्रक
  6. तणनाशक वापर मार्गदर्शन
  7. बाळ बांधणी व मोठी बांधणी पद्धती
  8. पाण्याचे नियोजन
  9. खोडवा ऊस व्यवस्थापन

विशेष बोनस: WhatsApp मार्गदर्शन (पीक निघेपर्यंत)

  1. पिकाचा फोटो पाठवून किड-रोगावर तात्काळ मार्गदर्शन.
  2. तुमच्या सर्व प्रश्नांची WhatsApp वर तज्ज्ञांकडून उत्तरे.

ही PDF का घ्यावी?

  1. अनावश्यक खते आणि औषधांवरील खर्च वाचतो.
  2. महाराष्ट्रातील माती आणि हवामानाचा सखोल विचार करून बनवलेले.
  3. तांत्रिक माहिती अत्यंत साध्या मराठी भाषेत दिली आहे.
  4. फक्त ₹249 मध्ये संपूर्ण हंगामाचे टेन्शन फ्री नियोजन.
Reviews (0)
0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “ऊस पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)”

Your email address will not be published. Required fields are marked *