Sale



Description
शेतातील पांढरी माशी (Whitefly), थ्रिप्स (Thrips), मावा (Aphids) आणि इतर उडणाऱ्या किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी हा Yellow + Blue Sticky Traps अत्यंत उपयुक्त आहे.
✅ उत्पादनाची वैशिष्ट्ये:
1. 20 Yellow + 5 Blue ट्रॅप (Total 10 Trap)
2. दोन्ही बाजूंनी मजबूत गोंद (Long-lasting glue)
3. केमिकल फ्री – सुरक्षित आणि पर्यावरणपूरक
4. भाजीपाला, फळबाग आणि फुलपिकांसाठी योग्य
5. कीड निरीक्षण (Monitoring) आणि नियंत्रणासाठी उपयुक्त
🎯 कोणत्या किडींवर प्रभावी?
👉 Yellow Trap: Whitefly & Aphids
👉 Blue Trap: Thrips
📌 वापर कसा करावा?
1. 1 एकरासाठी 20–25 ट्रॅप लावा (कीड प्रादुर्भावानुसार वाढवा)
2. पिकाच्या उंचीप्रमाणे दोरीने बांधा
3. ट्रॅप पूर्ण भरल्यावर बदला
Krushi Doctor कडून विश्वासार्ह गुणवत्ता – कमी खर्चात प्रभावी कीड नियंत्रण!
Additional information
| Weight | 200 g |
|---|---|
| Dimensions | 20 × 15 × 6 cm |
Reviews (0)
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.