Sale
सोयाबीन पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)
Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)
₹599.00 Original price was: ₹599.00.₹199.00Current price is: ₹199.00.
Description
किंमत: ₹199 | भाषा: मराठी | पाने: 25 | फॉरमॅट: PDF + Live Support
केवळ माहिती नाही, तर पीक निघेपर्यंत कृषी डॉक्टरांचा थेट सल्ला! सोयाबीन शेतीत येणारा अवाजवी खर्च १०-१५% वाचवून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हे सर्वात प्रॅक्टिकल वेळापत्रक आहे.
या PDF वेळापत्रकात काय मिळेल?
- सोयाबीनसाठी योग्य हवामान व जमिनीची माहिती
- शेताची पूर्वतयारी व बियाण्याची निवड
- योग्य पेरणी वेळ आणि पद्धत
- बीज प्रक्रिया मार्गदर्शन
- खत, तण आणि पाणी व्यवस्थापन
- प्रमुख कीड-रोग ओळख आणि उपाय
- फायदेशीर अंतरपीक माहिती
- शेवटपर्यंत उत्पादन वाढवणाऱ्या टिप्स
विशेष बोनस: WhatsApp मार्गदर्शन (पीक निघेपर्यंत)
- पिकाचा फोटो पाठवून किड-रोगावर तात्काळ मार्गदर्शन.
- तुमच्या सर्व प्रश्नांची WhatsApp वर तज्ज्ञांकडून उत्तरे.
ही PDF का घ्यावी?
- अनावश्यक खते आणि औषधांवरील खर्च वाचतो.
- महाराष्ट्रातील माती आणि हवामानाचा सखोल विचार करून बनवलेले.
- तांत्रिक माहिती अत्यंत साध्या मराठी भाषेत दिली आहे.
- फक्त ₹199 मध्ये संपूर्ण हंगामाचे टेन्शन फ्री नियोजन.
Reviews (1)
5
Rated 5 out of 5
1 review
Rated 5 out of 5
1
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
1 review for सोयाबीन पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)
Clear filters
Add a review Cancel reply

Apeksha Apeksha –
“बीज प्रक्रिया आणि पेरणी वेळ याबाबत खूप छान मार्गदर्शन मिळालं.”