केळी पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन

Original price was: ₹999.00.Current price is: ₹369.00.

🔥 Hurry! High Demand ...
Estimated Delivery:
Calculating...
Description

स्मार्ट केळी बागायतदार मार्गदर्शन

केळी पीक वेळापत्रक PDF

दर्जेदार घड, जास्तीचे वजन आणि विक्रमी उत्पादनाची 100% खात्री!

ऑफर किंमत: ₹369 MRP ₹999
भाषा: मराठी
स्वरूप: डिजिटल PDF (72 Pages)

केळी पिकातील ‘Loss’ टाळा आणि ‘Profit’ वाढवा!

केळी हे Cash Crop असले तरी खत आणि रोगांचे चुकीचे नियोजन बागेचे मोठे नुकसान करू शकते. आमचे हे 72 पानांचे सविस्तर वेळापत्रक तुम्हाला Tissue Culture लागवडीपासून ते Bunch Management पर्यंत प्रत्येक टप्प्यावर शास्त्रोक्त मार्गदर्शन करेल. महाराष्ट्रातील यशस्वी केळी बागायतदारांच्या अनुभवातून हे वेळापत्रक तयार केले आहे.

✅ या 72 पानांच्या PDF मध्ये काय मिळेल?

  • लागवड पूर्व तयारी: Tissue Culture रोपांची निवड, हंगाम, जमीन आणि लागवडीचे अचूक अंतर.
  • अचूक खत नियोजन: लागवडीपासून ते कापणीपर्यंत ठिबकद्वारे (Fertigation) द्यावयाची Water Soluble Fertilizers व डोस.
  • रोग व कीड नियंत्रण: करपा (Sigatoka), CMV आणि Rhizome Rot रोगावर प्रभावी फवारणी वेळापत्रक.
  • घड व्यवस्थापन: घडाची फुगवण, लांबी, चमक आणि वजन वाढवण्यासाठी राबवायच्या खास स्टेप्स.
  • पाणी व्यवस्थापन: पिकाच्या गरजेनुसार Drip Irrigation चे अचूक नियोजन.
  • उत्पादन वाढीच्या टिप्स: Export Quality केळी उत्पादनासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान.
LIVE SUPPORT

🍌 विशेष बोनस: WhatsApp वर थेट मदत

PDF सोबतच तुम्हाला मिळते कृषी डॉक्टरचे डिजिटल सुरक्षा कवच! तुमचे पीक निघेपर्यंत आमचे Agronomy Experts तुमच्या सोबत असतील:

  • बागेत एखादा रोग दिसल्यास त्याचा फोटो WhatsApp करा.
  • आम्ही तो पाहून तुम्हाला तात्काळ योग्य उपाय आणि औषध सुचवू.
  • पीक काढणीपर्यंत तुमच्या प्रत्येक तांत्रिक शंकेचे निरसन केले जाईल.
1.2 Lakh+
Trusted Farmers
Best Seller
Banana Guide
24/7
Agri Support

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. 1) हे वेळापत्रक सर्व प्रकारच्या जमिनीसाठी चालेल का?

उत्तर: हो, या PDF मध्ये जमिनीच्या प्रकारानुसार खतांचे डोस कसे बदलायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

प्र. 2) पेमेंट केल्यावर मला लगेच फाईल मिळेल का?

उत्तर: हो, पेमेंट यशस्वी होताच तुम्हाला Download Link मिळेल आणि तुमच्या Email वरही PDF कॉपी पाठवली जाईल.

प्र. 3) WhatsApp मार्गदर्शन किती दिवसांपर्यंत मिळेल?

उत्तर: केळीची लागवड केल्यापासून ते घड कापणीपर्यंत (सुमारे 11 ते 12 महिने) आमचे तज्ज्ञ तुम्हाला WhatsApp वर मार्गदर्शन करतील.

प्र. 4) या PDF मध्ये ठिबक सिंचनातून खत देण्याचे (Fertigation) नियोजन आहे का?

उत्तर: होय, लागवडीच्या 1ल्या दिवसापासून ते काढणीपर्यंत दर आठवड्याचे ठिबक खत नियोजन यात दिले आहे.

प्र. 5) मला या पुस्तकाची प्रिंटेड कॉपी (Printed Copy) घरपोच मिळेल का?

उत्तर: नाही, हे पूर्णपणे डिजिटल PDF ई-बुक (e-Book) आहे. तुम्ही ते तुमच्या मोबाईलवर कधीही वाचू शकता किंवा गरज वाटल्यास स्वतः Print काढून घेऊ शकता.

आजच खरेदी करा आणि केळी बागेत क्रांती घडवा!

केवळ ₹369 मध्ये 72 पानांचे सविस्तर मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचा लाईव्ह सल्ला. चुकीच्या नियोजनामुळे होणारे नुकसान थांबवा!

Krushi Doctor – समृद्ध माती, समृद्ध शेतकरी!

Reviews (0)
0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Trusted by 1.2 Lakh+ Farmers

★★★★★

"डाळिंबावरील तेल्या रोगासाठी कृषी डॉक्टरचे वेळापत्रक खूपच फायदेशीर ठरले. यावर्षी उत्पन्नात २५% वाढ झाली आहे."

Gajanan Patil
गजानन पाटील सोलापूर | डाळिंब उत्पादक
★★★★★

"रोज के बाजार भाव देखने से मुझे अपना सोयाबीन सही समय पर और सही दाम में बेचने में बहुत मदद मिली।"

Vishnu More
विष्णू मोरे लातूर | सोयाबीन शेतकरी
★★★★★

"The fertilizer dose schedules are very precise and easy to follow. My vegetable quality has improved significantly."

Amol Deshmukh
Amol Deshmukh Pune | Vegetable Farming
★★★★★

"हवामान अंदाजामुळे माझ्या कांदा रोपवाटिकेचे अवकाळी पावसापासून नुकसान टळले. खूप खूप आभार!"

Sanjay Gaikwad
संजय गायकवाड नाशिक | कांदा उत्पादक
★★★★★

"गुलाबी सुंडी (Pink Bollworm) के नियंत्रण के लिए कृषी डॉक्टर की सलाह बहुत काम आई। मेरी कपास की फसल बच गई।"

Ramdas Pawar
रामदास पवार जालना | कापूस शेतकरी
★★★★★

"The vineyard pruning and spray schedule is top-notch. I managed to get premium export-quality grapes."

Samadhan Kale
Samadhan Kale Sangli | Grape Cultivator
★★★★★

"घरबसल्या तज्ज्ञांचा सल्ला मिळतो. ऊस पिकातील खत व्यवस्थापनाची माहिती खूपच सोप्या भाषेत मिळाली."

Vitthal Jadhav
विठ्ठल जाधव बीड | ऊस शेतकरी
★★★★★

"अदरक में सडन रोग के लिए बताया गया उपाय 100% सटीक था। सभी किसानों को इस प्लॅटफॉर्म का इस्तेमाल करना चाहिए।"

Sharad Pawar
शरद पवार सातारा | आले उत्पादक
★★★★★

"Precise guidance for mango orchard flowering management. It's like having an expert doctor in my pocket 24/7."

Mahesh Kulkarni
Mahesh Kulkarni Ratnagiri | Mango Grower
★★★★★

"From soil testing to harvest, the step-by-step guidance has made farming more profitable for my family."

Deepak Jagtap
Deepak Jagtap Ahmednagar | Mixed Farming
★★★★★

"डाळिंबावरील तेल्या रोगासाठी कृषी डॉक्टरचे वेळापत्रक खूपच फायदेशीर ठरले. यावर्षी उत्पन्नात २५% वाढ झाली आहे."

Gajanan Patil
गजानन पाटील सोलापूर | डाळिंब उत्पादक
★★★★★

"रोज के बाजार भाव देखने से मुझे अपना सोयाबीन सही समय पर और सही दाम में बेचने में बहुत मदद मिली।"

Vishnu More
विष्णू मोरे लातूर | सोयाबीन शेतकरी