या विभागात तुम्हाला शेतीत वापरले जाणारे विविध प्रकारचे सापळे (Traps) मिळतील – जसे पिवळे आणि निळे चिटक सापळे (Yellow & Blue Sticky Traps), कामगंध सापळे (Pheromone Traps), प्रकाश सापळे (Light Traps) आणि इतर आधुनिक कीटक नियंत्रण साधने. येथे प्रत्येक सापळ्याची माहिती, वापरण्याची पद्धत, फायदे आणि ऑनलाइन विक्री उपलब्ध आहे. सापळ्यांचा वापर केल्याने कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो.

No products were found matching your selection.