या विभागात तुम्हाला सर्व प्रकारची पिकांची बियाणे (Seeds) मिळतील – जसे की हरभरा, गहू, सोयाबीन, मका, कापूस, टोमॅटो, मिरची, कांदा, कलिंगड, खरबूज आणि इतर भाजीपाला बियाणे. प्रत्येक बियाण्याची जाती, उत्पादनक्षमता, रोग प्रतिकारशक्ती, आणि योग्य लागवड कालावधी याची सविस्तर माहिती दिली आहे. येथे तुम्ही आवश्यक बियाणे थेट ऑनलाइन खरेदी करू शकता. योग्य बियाणे निवडल्याने पिकांची उगवण सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.
No products were found matching your selection.