Krushi Doctor वेबसाइट वरती आपल स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, hawaman andaz 2023 बद्दल संपूर्ण माहिती. मान्सून हा महराष्ट्रासाठी तसेच संपूर्ण भारतासाठी एक महत्त्वाचा काळ आहे, कारण याच काळात देशात बहुतांश ठिकाणी पाऊस पडतो. मान्सूनचा पाऊस हा शेतीसाठी अत्यावश्यक आहे, कारण सिंचन, पिण्यासाठी आणि भूजलाच्या पुनर्भरणासाठी याच काळात आपल्याला मुबलक प्रमानात नैसर्गिक पानी उपलब्ध होते. चला तर मग अशा या अतिशय महत्वाच्या सीजन मधील पावसाचे, 2023 मधील काय अपडेट ( Mansoon update ) आणि शक्यता आहेत ते पाहूया –
पावसाळी हंगाम नेमका किती महिन्याचा असतो ?
तुम्हाला तर माहीतच आहे की, भारतामध्ये पावसाळा हंगाम हा सामान्यतः जूनमध्ये सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये संपतो. या काळामध्ये हिंदू महासागरातून जमिनीवर ओलावा वाहून नेणारे नैऋत्य मोसमी वारे वाहत असतात आणि या वाऱ्यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो.
( सूचना – hawaman andaj 2023 प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. )
काय आहे 2023 मधील hawaman andaj ?
भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच (IMD) नुसार 2023 मध्ये दीर्घकालीन सरासरीच्या 96% पावसासह “सामान्य” मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
( सूचना – मान्सून अपडेट देणाऱ्या panjabrao dakh बद्दल जाणून घेण्यासाठू येथे क्लिक करा – पंजाबराव डख )
कधी होईल mansoon 2023 चे आगमन ?
मान्सूनचा पाऊस सामान्यत: संपूर्ण भारतभर लहरी सारखा असतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या अंदाजित तारखा खालीलप्रमाणे आहेत –
केरळ : १ जून
तामिळनाडू : ५ जून
आंध्र प्रदेश: १० जून
तेलंगणा: 12 जून
कर्नाटक: १५ जून
महाराष्ट्र: 20 जून
गुजरात: 25 जून
मध्य प्रदेश: ३० जून
छत्तीसगड : ५ जुलै
ओडिशा: 10 जुलै
पश्चिम बंगाल : १५ जुलै
आसाम: 20 जुलै
मेघालय: २५ जुलै
नागालँड: ३० जुलै
मणिपूर : ५ ऑगस्ट
मिझोराम: १० ऑगस्ट
त्रिपुरा: १५ ऑगस्ट
अरुणाचल प्रदेश: 20 ऑगस्ट
सिक्कीम: 25 ऑगस्ट
जम्मू आणि काश्मीर: 30 ऑगस्ट
हिमाचल प्रदेश: ५ सप्टेंबर
उत्तराखंड: 10 सप्टेंबर
उत्तर प्रदेश: 15 सप्टेंबर
बिहार: 20 सप्टेंबर
झारखंड: 25 सप्टेंबर
पश्चिम बंगाल : ३० सप्टेंबर
( टीप – कृपया लक्षात घ्या की वर नमूद केलेल्या तारखा या अंदाजित आहेत. म्हणून मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन वेगळे असू शकते. )
Conclusion | hawaman andaz 2023 –
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील “hawaman andaz ची संपूर्ण माहिती” आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल. आणि नक्कीच येत्या खरीप हंगामध्ये तुम्हाला तुमच्या पिकाचे पूर्व नियोजन करण्यासाठी या लेखाचा फायदा होईल. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन लेखात, एका नवीन विषयावर विस्तार पूर्व माहितीसह.
लेखक
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489