हवामान अपडेट (Weather Update) विभागात शेतकऱ्यांसाठी दैनिक हवामान, पावसाचे अंदाज, तापमान, आद्रता, वाऱ्याची वेग आणि हवामान बदल याबाबत माहिती दिली जाते. योग्य हवामान माहितीमुळे शेतकरी त्यांच्या पीकाचे नियोजन, सिंचन, खत व्यवस्थापन आणि कीड व रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे करू शकतात.
या विभागात तुम्हाला देशभरातील हवामान अंदाज, पिकासाठी उपयुक्त हवामान, हवामान बदलाचे परिणाम, तसेच साठवणूक आणि शेतीसंबंधी खबरदारी याबाबत सविस्तर माहिती मिळते. हवामानाशी संबंधित अद्ययावत माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवणे आणि नफा जपणे सोपे होते.