टोमॅटो (Tomato) हे भारतातील सर्वाधिक मागणी असलेले भाजीपाला पीक आहे. योग्य मातीत, पुरेसे पाणी आणि खत मिळाल्यास टोमॅटोचे उत्पादन खूप जास्त मिळू शकते.

या विभागात तुम्हाला टोमॅटो लागवड, जमिनीची निवड, बियाणे पेरणी, खत व्यवस्थापन, सिंचन पद्धती, तसेच कीड व रोग नियंत्रणाचे प्रभावी उपाय मिळतील.
योग्य काळजी घेतल्यास टोमॅटो शेती शेतकऱ्यांसाठी नफा देणारी आणि सतत उत्पन्न मिळवून देणारी ठरते.


tomato fruit borer insecticides
टोमॅटो लागवड

tomato fruit borer insecticides: टोमॅटो पिकातील फळ पोखरनारी अळी नियंत्रण

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष...
Continue reading
tomato lagwad
टोमॅटो लागवड

टोमॅटो लागवडीची (tomato lagwad) संपूर्ण माहिती: एकरी 3 ते 3.5 हजार क्रेटसचा फॉर्म्युला

नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषी डॉक्टर (Krushi Doctor) परिवारामध्ये आपले स्वागत आहेत. आज आपण "टोमॅटो लागवडीची (tom...
Continue reading
Tomato thrips niyantran
टोमॅटो लागवड

टोमॅटो थ्रिप्स नियंत्रण (Tomato thrips niyantran) ची संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “टोमॅटो थ्रि...
Continue reading
tomato fruit borer
टोमॅटो लागवड

टोमॅटो अळी नियंत्रण ( tomato fruit borer ) साठी मार्केटमधील बेस्ट 5 कीटकनाशके

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर ( Krushi Doctor ) परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “टोमॅटो अळ...
Continue reading