चंदन (Sandalwood) हे भारतातील सर्वात मौल्यवान आणि सुगंधी वृक्षांपैकी एक आहे. याच्या लाकडाला आणि तेलाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चंदन शेती दीर्घकालीन गुंतवणूक असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून देणारी शेती मानली जाते.
या विभागात तुम्हाला चंदन लागवड, योग्य हवामान, जमिनीचा प्रकार, लागवडीसाठी अंतर, देखभाल, कीड व रोग नियंत्रण तसेच उत्पादन विक्रीसंबंधी संपूर्ण माहिती मिळेल.
आधुनिक पद्धतीने चंदन शेती करून कमी क्षेत्रातून जास्त नफा मिळवण्यासाठी येथे उपयोगी मार्गदर्शन दिलेले आहे.

chandan lagwad
चंदन लागवड

चंदन लागवडीची (chandan lagwad) संपूर्ण माहिती: सरकारमान्य चंदन शेती

शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये चंदन लागवड (chandan lagwad) कडे सध्या खूप सारे शेतकरी चंदन लागवडीकडे वळत आहे. चंदनाच...
Continue reading