सोयाबीन पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)

(1 customer review)

Original price was: ₹599.00.Current price is: ₹199.00.

Description

किंमत: ₹199 | भाषा: मराठी | पाने: 25 | फॉरमॅट: PDF + Live Support

केवळ माहिती नाही, तर पीक निघेपर्यंत कृषी डॉक्टरांचा थेट सल्ला! सोयाबीन शेतीत येणारा अवाजवी खर्च १०-१५% वाचवून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हे सर्वात प्रॅक्टिकल वेळापत्रक आहे.

या PDF वेळापत्रकात काय मिळेल?

  1. सोयाबीनसाठी योग्य हवामान व जमिनीची माहिती
  2. शेताची पूर्वतयारी व बियाण्याची निवड
  3. योग्य पेरणी वेळ आणि पद्धत
  4. बीज प्रक्रिया मार्गदर्शन
  5. खत, तण आणि पाणी व्यवस्थापन
  6. प्रमुख कीड-रोग ओळख आणि उपाय
  7. फायदेशीर अंतरपीक माहिती
  8. शेवटपर्यंत उत्पादन वाढवणाऱ्या टिप्स

विशेष बोनस: WhatsApp मार्गदर्शन (पीक निघेपर्यंत)

  1. पिकाचा फोटो पाठवून किड-रोगावर तात्काळ मार्गदर्शन.
  2. तुमच्या सर्व प्रश्नांची WhatsApp वर तज्ज्ञांकडून उत्तरे.

ही PDF का घ्यावी?

  1. अनावश्यक खते आणि औषधांवरील खर्च वाचतो.
  2. महाराष्ट्रातील माती आणि हवामानाचा सखोल विचार करून बनवलेले.
  3. तांत्रिक माहिती अत्यंत साध्या मराठी भाषेत दिली आहे.
  4. फक्त ₹199 मध्ये संपूर्ण हंगामाचे टेन्शन फ्री नियोजन.
Reviews (1)
5
1 review
1
0
0
0
0

1 review for सोयाबीन पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)

Clear filters
  1. Apeksha Apeksha

    “बीज प्रक्रिया आणि पेरणी वेळ याबाबत खूप छान मार्गदर्शन मिळालं.”

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *