Sale
Description
किंमत: ₹246 | भाषा: मराठी | पाने: 29 | फॉरमॅट: PDF + Live Support
केवळ माहिती नाही, तर पीक निघेपर्यंत कृषी डॉक्टरांचा थेट सल्ला! कांदा शेतीत येणारा अवाजवी खर्च १०-१५% वाचवून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हे सर्वात प्रॅक्टिकल वेळापत्रक आहे.
या PDF वेळापत्रकात काय मिळेल?
- बियाणे निवड, हंगाम आणि योग्य जमीन
- कांदा नर्सरी नियोजन
- रोप लागवडीची योग्य वेळ व पद्धत
- खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग उपाय
- काढणी व साठवण व्यवस्थापन
- उत्पादन वाढीसाठी खास टिप्स
विशेष बोनस: WhatsApp मार्गदर्शन (पीक निघेपर्यंत)
- पिकाचा फोटो पाठवून किड-रोगावर तात्काळ मार्गदर्शन.
- तुमच्या सर्व प्रश्नांची WhatsApp वर तज्ज्ञांकडून उत्तरे.
ही PDF का घ्यावी?
- अनावश्यक खते आणि औषधांवरील खर्च वाचतो.
- महाराष्ट्रातील माती आणि हवामानाचा सखोल विचार करून बनवलेले.
- तांत्रिक माहिती अत्यंत साध्या मराठी भाषेत दिली आहे.
- फक्त ₹246 मध्ये संपूर्ण हंगामाचे टेन्शन फ्री नियोजन.
Reviews (0)
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “कांदा पीक वेळापत्रक 2026 (PDF) + WhatsApp मार्गदर्शन (फक्त पीक निघेपर्यंत)” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.