पी एम किसान योजना 2024 ची संपूर्ण माहिती Krushi Doctor

1. केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक उत्पानचा आधार म्हणून  तसेच शेती संबंधित व घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी पी एम किसान हि योजना आमलात आणली.

2. या योजनेत भारत सरकार प्रत्यके शेतकरी कुटुंबासाठी वर्षाला 6000 हजार रुपये आर्थिक मदत देते हि मदत शेतकरी कुटुंबाला वर्षेतून तीन वेळेस म्हणजेच चार महिन्याचा अंतराने देण्यात येते.

3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो व्यक्ति स्वत शेतकरी असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याच्या नावावर 7/12 असावा.

4. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पी एम किसान पोर्टल वर जाऊन फॉर्म भरू शकता.

5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कसे कागदपत्रे म्हणून - आधार कार्ड , बँक पासबुक व गट क्रमांक असणे आवश्यक आहे.

6. या योजनेचा लाभ हा फक्त कुटुंबातील एकच व्यक्ति घेऊ शकतो.

7. तुम्ही जर सरकारी कामगार , डॉक्टर ,वकील असाल किंवा तुम्ही जर १०००० रुपाने पेक्षा जास्त पेन्शन घेत तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेत येणार नाही.

8. या योजनेबद्दल तुम्हाला काही समस्या किंवा तक्रार असल्यास तुम्ही  ( 155261 / 011-24300606 ) या नंबर वरती कॉल करू शकता.

या योजनेबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. धन्यवाद🙏

Arrow