एनपीके १९:१९:१९ चा वापर आणि फायदे
सामविष्ट घटक -
19% नायट्रोजन (N), 19% फॉस्फरस (P) आणि 19% पोटॅशिअम (K)
शिफारशीत पिके -
सर्व पिके
वापरण्याचे प्रमाण -
फवारणीद्वारे :- 1-2 किलो प्रति एकर
ड्रीप किंवा आळवणी द्वारे:- 4 ते 5 किलो / एकर
मिसळण्यास सुसंगत -
कॅल्शियम मध्ये मिसळू नये.
एनपीके १९:१९:१९ चा वापर आणि फायदे बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा
Arrow
अधिक वाचा