onion herbicide: कांदा तन नियंत्रण ची संपूर्ण माहिती Krushi Doctor

1. पहिली खुपरणी एक महिन्याच्या आत व दुसरी एक महिन्याच्या नंतर करावी.

2. मल्चिंग पेपर चा वापर करावा. काळी बाजू खाली आणि पांढरी बाजू वरती करून पॉलिथिन पसरावे .

3. रोप लागवडी नंतर ३ दिवसांनी बीएसएफ कंपनीच्या स्टॉम्प एक्स्ट्रा ची - 700 मिलि / एकर प्रमाणे फवारणी करावी.

4. कांदा लागवडी नंतर २० ते २५ दिवसांनी गोल - 15 मिलि + टारगा सुपर - 25 ते 30 मिलि / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी.

फवारण्या करताना काही सूचना -  1. तणनाशक फवारतानी अगोदर कृषी तज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा. 2. फवारणी करताना जमिनीत हलका ओलावा असावा. 3. तणनाशकामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिसळू नये.

कृषि डॉक्टर वेबसाइट वरील माहिती संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏

Arrow