Confidor insecticide: वापर, फायदे आणि किंमत
समाविष्ट घटक -
इमिडाक्लोप्रिड 200 SL
वापराचे प्रमाण -
100 मिली / एकर
वापरण्याची पद्धत -
फवारणी
शिफारशीत पीक आणि कीटक -
1. कपाशी – मावा, तुडतुडे आणि फुलकिडा
2. भात – तपकिरी तुडतुडा आणि पांढऱ्या पाठीचा तुडतुडा
Confidor insecticide: वापर, फायदे आणि किंमत बद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लीक करा
Arrow
अधिक वाचा