शेयर करा

kharip pik & fertilizer dose in marathi

प्रस्तावना –

1. शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor वरील आमच्या “kharip pik आणि fertilizer dose” या नवीन लेखामध्ये स्वागत आहे.
2. खरीप आता उंबऱ्यावर येऊन ठेपला आहे, म्हणजेच लवकरच आता चांगल्या पावसानंतर खरीप पेरणीला सुरुवात होईल.
3. आणि खरीप पेरणी म्हणल की ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, मग, उडीद, सूर्यफूल आणि कापूस ही प्रमुख पिके आलीच.
4. पण दर वर्षी आपण पेरणी करताना एक गफलत करतो ती म्हणजे योग्य रासायनिक खतांच्या मात्रा जमिनीमध्ये टाकत नाही. 5. आणि परिणामी उत्पादन कमी निघते व उत्पादन खर्च देखील वाढतो.
5. आता या रासायनिक खतांच्या मात्रा ठरवण्याचा एकमेव योग्य पर्याय म्हणजे मातीचे माती परीक्षण करणे.
6. जर आपण ते केले असेल तर खूपच चांगले, पण जारी केले नसेल तरी देखील आपल्या विद्यापीठाने आपल्याला खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या रासायनिक खतांच्या मात्रा ठरवून दिल्या आहेत.
7. त्याच्या अभ्यास करून जर तुम्ही त्या मात्रा योग्य त्या प्रमानात, योग्य त्या वेळी आणि योग्य त्या पद्धतीने जर पिकाला दिल्या तर, नक्कीच तुम्ही खूप कमी खर्चमध्ये अधिक उत्पादन घेऊ शकता.

चला तर मग आजच्या या लेखामध्ये पाहुयात, की कोणत्या आहेत या मात्रा आणि त्यांना मातीमध्ये मिसळण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती आहे. हा लेख पूर्ण वाचा आणि आवडलाच तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. चला तर सुरू करूयात – 



2023 kharip pik कोणती आहेत ?

ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, मग, उडीद, सूर्यफूल आणि कापूस

( खरीप हंगामातील पिके आणि रासायनिक खते या प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. )

fertilizer dose मध्ये जिवाणू संवर्धकांच्या बीज प्रक्रियेचे महत्व –

  1. मातीमध्ये भरपूर सारे अन्नद्रव्य अगोदरच उपलब्ध असतात. पण ती काही कारणास्तव पिकांच्या मुळांना सहज पणे शोषून घेत येत नाहीत. 
  2. परंतु काही जिवाणू त्या अन्नद्रव्यांचे विघटन करून पिकाला ते सहज पणे उपलब्ध करून देतात. 
  3. या जीवणूचे पुढील प्रकारे तीन प्रकार पडतात – 

 

Biofertilizer (जिवाणू संवर्धक)

4. वरील जैविक खत ( जिवाणू संवर्धक ) जर पेरणी करताना बियाण्यावर लावले तर, नक्कीच आपले उत्पादन 10 ते 15 टक्के वाढते व रासायनिक खतांच्या मात्रा देखील कमी लागतात. 



kharip pik आणि fertilizer dose वेळापत्रक- 

 

kharip pik आणि fertilizer dose वेळापत्रक

( टीप – यंदाच्या खरीप हंगामात मान्सून कसा असेल याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – मान्सून अपडेट 2023 )

Conclusion | सारांश –

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील “kharip pik आणि fertilizer dose” आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल. म्हणून तुम्ही जर तुमच्या पिकामध्ये अभ्यासपूर्वक seed treatment करून खत व्यवस्थापन केले तर नक्कीच तुमचा खतावर होणारा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. आणि तुमचे उत्पादन देखील वाढणार आहे. परंतु तू अधिक उत्पादनासाठी फक्त एवढी माहिती पुरेशी नाही. त्यामुळे कृषि डॉक्टर वेबसाइट सही जोडून रहा येणाऱ्या हंगामात टप्या-टप्या नुसार आम्ही तुम्हाला खरीप हंगामातील सर्व प्रमुख पिकांचे अपडेट देत राहू.



FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. गहू हे खरीप पीक आहे का?
उत्तर – नाही, गहू हे रब्बी हंगामात घेतले जाते. म्हणजेच हिवाळी हंगामात.

2. खरीप हंगाम म्हणजे काय?
उत्तर – खरीप हंगाम म्हणजे ज्या पिकाची लागवड पावसाबरोबर केली जाते. म्हणजेच जून ते जुलै महिन्यात. या हंगामतील पिके उदा – सोयाबीन, उडीद, मूग , तूर, भात इत्यादि. या हंगामचा कालावधी हा जून ते सप्टेंबर इतका असतो.

3. खरीप व रब्बी म्हणजे काय?
उत्तर – खरीप म्हणजे पावसाळी हंगामात केली जाणारी शेती. म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत. आणि रब्बी म्हणजे हिवाळी हंगामात केली जाणारी शेट. म्हणजेच ओक्तोंबर ते फेब्रुवारी या कालावधीत. खरीप पिके – सोयाबीन, उडीद, मूग , तूर, भात इत्यादि आणि रब्बी पिके – गहू, हरभरा, भुईमुंग इत्यादि.

4. खरीप पिके कोणत्या हंगामात घेतली जातात?
उत्तर – खरीप पिके ही पावसाळी हंगामात घेतली जातात म्हणजेच ओक्तोंबर ते फेब्रुवारी या कालावधीत. पिके उदा – सोयाबीन, उडीद, मूग , तूर, भात इत्यादि.

5. खरीप पिकाची काढणी कोणत्या महिन्यात केली जाते?
उत्तर – खरीप पिकाची काढणी ही सप्टेंबेर महिन्यात केली जाते.

6. खरीप पिकाचा कालावधी किती असतो?
उत्तर – खरीप पिकाचा कालावधी हा 4 महिन्याचा असतो. म्हणजेच जून ते सप्टेंबेर इतका.

लेखक

कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489


शेयर करा